Yes.... You heard it right! Love is not Enough!
प्यार काफी नही होता.
प्रेम पुरेसं नसतं.
मग ते कोणतंही नातं का असेना ?
प्रेमासोबत गरज असते ती मोकळं सोडायची सुद्धा. गरज असते Space ची.
मग ते नवरा-बायको असो, मित्र-मैत्रिणी असो किंवा मग अगदी मुलं आणि पालक. प्रत्येकाला जशी एका साथी ची गरज असते, तेवढिच स्वतंत्र रहायची सुद्धा गरज असते.
नाही आवडत ना आपल्याला कोणी सारख सारख मध्ये मध्ये केलेलं, प्रत्येक गोष्टीत interfere केलेलं.

नवरा असला तरी प्रत्येकवेळेस "कोणाशी बोलतीयेस ?" हे विचारलं पाहिजेच का बायकोला ?
बायको ने देखील रोजच "late का झाला यायला?" हे नाही विचारलं तरी चालेल ना बहुतेक.
"आपल्या girlfriend ने, तिच्या friends सोबत, आपण सोबत नसताना जास्त फिरू नये" हे म्हणणं बरोबर नाहीये ना!
Boyfriend ने एका msg/call चा reply नाही दिला म्हणजे तो तुम्हाला ignore करतोय अस कसं म्हणू शकत कोणी?
आपली मुलं स्वतःची decision घ्यायला लागली, तुम्हाला विचारलं नाही तर खुप लागतं प्रत्येक आई-बाबांच्या मनाला.
पण का विसरता की त्यांनी स्वतःचे decision घ्यायला सुरुवात केलीये म्हणजे आपण त्यांना त्याप्रकारे घडवलं आहे. ते आता स्वतंत्र जरी झाले तरी तुम्हाला काळजी करायची गरज नाही पडणार कारण तेवढे संस्कार आहेत तुमचे त्यांच्यावर.
मुले बाहेर पडले किंवा लग्न झालं की आई-बाबांना जास्त tension येत. पण टेन्शन घेण्यापेक्षा हा विचार का नाही करत की त्यांना त्यांच जगू देउया. काही अडलं तर आहेच ना आपण. आपण फक्त त्यांना स्वतःला ओळखण्यासाठी आणि दुनियादारी जाणून घेण्यासाठी सूट देतोय... उडू देतोय... वाऱ्यावर नाही सोडते.
.
मुलांना पण घरी आल्या आल्या आई लागते. ती नसली की मूड ऑफ होतोच पण राग सुद्धा येतो कधी कधी. का.. ? तर आपल्याला भूक लागलेली असते.
आणि मग आपण म्हणतो लगेच... "माहितीये ना तुला, ही माझी यायची वेळ आहे! मग का या वेळेला बाहेर जातेस?"
अरे.... तुझी आई किती वेळा तुझ्यासाठी जेवायची-झोपायची थांबलीये, का तर तु तुझी life एन्जॉय करावी. मग काय तिला हक्क नाही का, तिची life एन्जॉय करायचा? तिला स्वतःची life आहे. ती तुमची आई नंतर आहे पण एक स्त्री, एक माणूस आधी आहे.
.
आपण हे विसरून चालणार नाहीये की प्रत्येकाला आपली स्वतःची life आहे. प्रत्येकाला हक्क आहे ती आपल्या मनाप्रमाणे जगण्याचा.
.
As a friends आपण आपल्या friend ला टेन्शन मध्ये असताना suggestion देऊ शकतो पण त्यांच्या सारख सारखं मागे लागण गरजेचं आहे का? एकदा विचार करा ना... तिच्या जागी ती बरोबर असेल.
आपण समोरच्याला निर्णय घेण्यामध्ये मदत करू शकतो, पण आपलं मत थोपवू नाही शकत. कारण at the end, त्या व्यक्तीची life, condition त्याशिवाय दुसर कोणी नाही समजू शकत. So, निर्णय सुद्धा तीच व्यक्ती बरोबर घेऊ शकते. जास्तीत जास्त काय होईल, चुकतील, त्रास होईल, प्रॉब्लेम होईल पण at least शिकतील, घडतील.

नवरा-बायको असो वा GF-BF... एकत्र आहात. प्रत्येक गोष्ट share करताय. चांगलय ना... करा... पण जर कधी काही नाही सांगितलं तर "आपल्यातला distance वाढतोय" असा विचार करण्याआधी; त्याला पण त्याची space गरजेची आहे आणि ती त्याला मिळायला हवी, हा विचार करून बघा.
.
प्रेम करा... जीव ही गुंतवा... अहो, तो गुंततोच!
पण इतका ही नका गुंतवू की परत तो गुंता सुटता सुटणार नाही...
आणि गुंता नाही सुटला की आपण काय करतो हे तर माहितीच आहे तुम्हाला. एक तर तोडतो नाहीतर विषय सोडून देतो.
हा... आता तुम्ही म्हणाल की 'आम्हाला हा गुंता सोडायचा नाहीच आहे!'
आणि हे अगदी बरोबर सुद्धा आहे. पण, जेव्हा गुंता जास्त होतो तेव्हा त्याचा गोळा होतो, जो नाही फाटलेले शिवण्याच्या कामात येतो, आणि नाही परत त्या रीळ ला होता तसा गुंडाळून ठेवता येतो.
पण नातं, हे तोडून किंवा सोडून देण्याची गोष्ट नाही.
नातं हे समुद्राच्या रेती सारख असतं, आपण जेवढी मुठीत धरू तेवढीच ती सुटून जाते.
जीव घुसमटतो हो!
.
प्रेम करा, काळजी घ्या पण स्वतःचा श्वास ईतका नका गुंतवू की त्यांच्या शिवाय श्वास घेण अवघड होईल किंवा झोप उडेल. स्वतःही स्वतःचा श्वास मोकळेपणाने घ्या आणि ज्याच्यावर प्रेम करताय, त्याला देखील मोकळेपणाने श्वास घेऊ द्या.
तुमचं आणि त्यांचं आयुष्य जोडलेल नक्कीच आहे पण एक नाहीये.
तुमचं आयुष्य हे तुम्हालाच जगायचंय, आणि त्यांचं त्यांनाच.
तुम्ही कितीही काहीही ठरवलं तरी कोणतीही गोष्ट आयुष्यभरासाठी same च राहील अस नसतं. गोष्टी बदलतात. लोक बदलतात. आयुष्य बदलते.
पण आपण तो बदल समजुन घेऊन स्वीकार करायला हवा.
स्वतःही, 'फक्त स्वतःसाठी' थोडा वेळ काढायला हवा आणि आपल्या माणसांना देखील त्यांचा असा वेळ द्यायला हवा!
.
In short,
नातं असं हवं जिथे बांधुन ठेवलं नसलं तरीही कधी सोडून जावसं वाटणार नाही.

Comments
Post a Comment