लग्न ......
आपल्या आजी आजोबांनी केलं आणि आपले आई वडील जन्माला आले...
मग आपल्या आई वडिलांनी केलं आणि आपण जन्माला आलो .
आता आपण पण लग्न करू... करतो... करणार.... !
ही cycle न जाणो कित्येक वर्ष झाले चालु आहे. आणि चालु राहणार !
.
लग्न ही खर तर अतिशय Personal गोष्ट आहे.
पण आपण लग्न करतो ते ...... -
1. आपल्या Parents ने केलं म्हणून,
2. सगळेच करतात म्हणून,
3. लोक काय म्हणतील या विचाराने,
4. मूल जन्माला घालावं म्हणून,
5. कोणीतरी हवं असत नेहमी साथ द्यायला म्हणून,
6. नातेवाईक बोलत आहेत म्हणून,
7. Friends करत आहेत म्हणून,
8. शेजारच्यांच्या घरी झाल म्हणून....
असे अजूनही अनेक कारण असतील आणि आहेत....
प्रत्येकाच वेगळं personal reason....
पण Personal असल तरी लोक काय म्हणतील या भीतीने स्वतःची इच्छा मारून लग्न करायचं....
आता ही गोष्ट वेगळी की बोलणारे लोक कधी आपलं लग्न करायला-सांभाळायला येत नाहीत.... नाही ते संसार करायला येत.... नाही दोघांच नात टिकवायला येत...
जे बोलतात ते येतात फक्त लग्नाचं जेवायला...! आणि बोलायला....
....
लग्न हा असा टॉपिक आहे जो आपण, आजपर्यंत, अजुबाजूला बघत आलोय त्याप्रमाणेच करत आलोय...
जशी वेळ सरकत गेली तसे changes ही होत गेले... आणि आपण ते सगळे accept पण केले....
पण माणसाच्या मताला आणि मनाला मात्र Accept करण अजून जमलेल दिसत नाहीये .....
.
लग्न, प्रेम, नातं या बद्दल प्रत्येकाची मतं वेगळी आहेत... सगळ्यांची same नाहीत आणि असू पण नाही शकत....
आता दिवस बदलत आहेत.... लोकांची thinking, mindset, interest बदलत आहेत...
Priorities बदलत आहेत.
कोणाला वाटत की Career वर Concentrate करावं.
कोणाला वाटत की भरपूर फिरावं, नवीन जागा बघाव्या, नवीन लोकांना भेटावं...
कोणाला वाटत आपल्या आई बाबांना सोडून कधीच जाऊ नये...
कोणाला असते भीती की एका चुकीच्या व्यक्तीमुळे आपली फॅमिली मध्ये Problems येऊ नये...
तर कोणाचा लग्न या गोष्टी वरच विश्वास नसतो....
.
लग्न ही पूर्णपणे Personal गोष्ट आहे! लोक आपल्या सूख-दुःख चे साथी असतात पण फक्त तेवढ्या पुरत... पूर्ण आयुष्य मात्र आपलं आपल्यालाच जगायचं असत....
हा.... तुम्ही त्या माणसाला समजवून सांगा... भीती काढा... प्रॉब्लेम solve करा पण अंतिम निर्णय मात्र त्याचाच असुद्या....
Bcz, नाही म्हटलं तरी लग्न हे काही trial or game नाही...!
At the end... जो पर्यंत त्यात पडत नाही, तोपर्यंत तर काहीच कळणार नाहीये... Risk तर घ्यावी लागणारच आहे.
मग ती Risk तरी पूर्णपणे मनापासून घेऊ द्या.... social pressure ने नाही !
Don't let society and social thinking control your personal life !
.
हे विचार एका blog ने किंवा movie ने बदलणार नाहियेत...
याला खूप वर्ष जावे लागतील.... पण या साठी तयारी मात्र आत्ताच करून घेतलेली बरी.... सांगता नाही येत उद्या तुमच्याच मुलांनी-नातवंडांनी अस काही केलं तर.....? जे तुम्ही कधी imagine पण नसेल केलं.....
So be prepared... at least start accepting changes!
N most importantly, प्रत्येक माणसाच्या मताचा आणि मनाचा आदर करा...
लग्नाला social issue नका होऊ देऊ...
तुम्हीच विचार करा ना... तुमच्या नवऱ्या-बायको मध्ये दुसर कोणी बोललेलं चालत का तुम्हाला ???
बोलता ना तुम्ही लगेच, आमच आम्ही बघून घेऊ.... It's "Pesonal !"
बघा... करा एकदा विचार... काय Personal आहे आणि काय Social आहे ?

Comments
Post a Comment