Together Forever....!


तो फार वैतागला होता ... सततच्या travelling ला. पण काम तर करणे गरजेचच असत ना. Actually, more than 'गरज' or 'काम', Acting is  his love ... One and only love! हा, त्याच्यावर प्रेम करणाऱ्या खूप आहेत तश्या. अगदी देशातल्या प्रत्येक काना-कोपर्यात आहेत. पण तो प्रेम करेल अशी अजून तरी कोणी नाही भेटली.
तोच त्याची Flight, Hydrabad ला land झाली. बाहेरच manager गाडी घेऊन थांबली होती.

"चलो Simmi... Hotel चलो जल्दी! I am damn sleepy...!"

"Aaryan, actually we need to go on set first! Director का call आया था। She herself called me & and asked you to come on set first for some time atleast."

" What ??? Who is that bitch ? Cant she understand or what?" वो कुछ नहीं... चाचा, गाडी हॉटेल पर लों, चलो!"

Actors चे नखरे... अजून काय?

गाडी निघाली hotel वर. तोच simmi चा फोन वाजला.
"Aaryan... Director का call है।"

"मग मी काय करू? Tell her i am going to hotel, मै कल आऊंगा!"

" Hello... Ma'am... Actually Aaryan sir is very tired now, he need to take rest. So we'll come tomorrow. I hope you understand!"
....
Annnn..... Okay ma'am!

Aaryan, she wants to talk to you.

आणि तिने aaryan ला फोन दिला. तो hello बोलला आणि 20 seconds ने फोन cut करून म्हटला, "चाचा... सेट वर चला!"

Simmi आणि रतन चाचा... दोघेही complete shocked!

आर्यन 11 वर्षांचा असल्यापासून रतन चाचा आणि त्याच्या पेक्षा 4 वर्षांनी मोठी असलेली त्याच्या बहिणीसारखी simmi,  त्याचा सोबत होते. सगळ्यांना माहिती होत हा किती हट्टी आहे ते. Specially त्याच्या झोपेबाबत! त्याने आजपर्यंत कधी ट्रॅव्हल करून आल्यानंतर rest घेतली नाहीये अस कधी झालं नव्हतं! जेवढ acting वर त्याचं प्रेम होतं तेवढच झोपेवर सुद्धा!

पण मग आज अस अचानक काय झालं या 20 seconds मध्ये की तो set वर जायला निघाला हे मात्र कोणाला कळेना. अस काय बोलली ती director, ज्यामुळे याने याची झोप compromise केली हेचं विचार त्या दोघांच्याही डोक्यात चालू होते.

तोच ते set वर पोचले.

Aaryan जसा गाडीतुन उतरला तशी त्याला ती दिसली.
समोरच... हातात Heart shape चा lamp घेऊन झाडावर चढलेली ती...
तो heart च असा होता की सगळ्यांचंच लक्ष वेधून घेत होता. पण त्याचं लक्ष कोणत्या हार्ट ने वेधले हे तर... असो...

तो तिला बघण्यात गुंग झाला होता. तिची ती स्माईल त्याला सुकून देत होती. तिचे ते तिक्ष्ण डोळे त्याला भूलवत होते. झल्ली पण अतिशय सुंदर अशा नॅचरल लुक मध्ये ती खूपच Confidently वावरत होती.

"Hi Mr Aaryan, I am Priti Rajwade! Writer and Director of this short film."

आर्यन तिला बघण्यात इतका गुंग झाला की ती कधी त्याच्याजवळ येऊन त्याच्याशी बोलू लागली त्याला कळले देखील नाही.

"Mr Aaryan... Hi, we spoke on phone! I hope you remember?"

ती हात पुढे करून उभी होती Simmi ने त्याला धक्का दिला आणि तो जागा झाला, "Hi..Hi.. off course I remember you!

"Hi... I hope you can control your sleep for half an hour as we have perfect weather today, हमने सोचा आजही start करले. हमे बडा अच्छा scene मिल जायेगा. ज्यादा time नही लेंगे आपका. सबसे फर्स्ट scene ले कर आपको फ्री कर देंगे I hope you don't mind!"

Oh No...No... I don't mind!

Great! You just get your shower & Makeup done, तब तक हम शॉट स्टार्ट करते है!

Yah... Sure... I'll be back!

तो... पहिल्या नजरेच्या का काय म्हणतात त्याला... हो... "Love at first sight!"... प्रेम.... तेच ते... तेही पहिल्या नजरेत झालं होतं त्याला.

आर्यन देव.... कोणतीही मुलगी पूर्णपणे फ्लॅट होईल असा हा आर्यन आज प्रीती राजवाडेच्या प्रेमात पडला होता. आज फर्स्ट टाइम त्याला कुणाच्यातरी instructions ऐकण्यात आनंद वाटत होता. म्हणुनच बहुतेक One take short देणारा actor न जाणो कित्येक Retake घेत होता.

कधीही शूट वर टाईम वर न पोचणारा टाईमच्या आधी पोहचत होता. रोज नव्याने तिला जाणून घेत होता. रोज नव्याने स्वतःच्याही नकळत बदलत होता.

प्रीती राजवाडे जेवढी खेळकर आणि प्रेमळ होती. तेवढीच Strict सुद्धा होती. तिची Personality म्हणजे Strong आणि Beauty च rare combination च होत. प्रत्येकाला तीचा Respect करावा वाटेल अशी ती होती.
Simple dressing, Messy hair bun आणि डोळ्यात काजळ एवढाच काय तो तिचा मेकअप. नाकातली नथ तर cherry on top च.
त्यात तिचे ते बोलके डोळे तिच्या पेक्षा सुद्धा जास्त बोलायचे. अनेक वेळा तर तिला बोलायची सुद्धा गरज नाही पडायची, तिची नजरच काफी असायची, तिचं म्हणणं जाणून घ्यायला. खूप हुशार आणि सुंदर हे कॉम्बिनेशन आर्यन सारख्या बड़े बाप की बिगड़ी औलादला भुरळ पाडणार हे जरा shocking होत पण अमान्य नव्हतं.

शूटिंग एका शॉर्ट फिल्मच होत. जे तसं तर तीन दिवसाचच होतं, पण तिच्यासोबत time spend करता यावा म्हणून याने रिटेक वर रिटेक घेत घेत सात दिवसांपर्यंत ओढले होते. पण यापेक्षा जास्त ताणने हे योग्य ही नव्हतं आणि शक्यही नव्हते.
तसंही या सात दिवसात नाही म्हटलं तरी बर्‍यापैकी मैत्रि झाली होती. त्यात देखील पहिला दिवस तर ती single आहे की नाही हे जाणून घेण्यातच गेला होता. तस त्या मेहनतीचं आणि वाया गेलेल्या दिवसाच फळ मात्र गोड भेटलं ही गोष्ट वेगळी.
आणि या सात दिवसांमध्ये घडलेल्या काही छोट्या-मोठ्या क्षणांमधून, घटनांमधून त्याच्या तिच्यासाठी च्या feelings अजूनच वाढल्या होत्या.

का कोण जाणे पण तीचा त्याच्यावर खूप strong & deep effect होत होता.

त्याने आज ठरवले... आज रात्री तिला आपल्याला तिच्याबद्दल काय वाटतंय हे सांगायचं.
Direct propose नाही. कोणत बंधन देखील नाही. ऊत्तराची घाई तर अजिबात नाही.
आहे ना अजून वेळ... पूर्ण आयुष्य आहे.
मग या छोट्या छोट्या गोष्टी, क्षण enjoy सुद्धा करायला हवेत ना...
आणि decision घ्यायला योग्य वेळ सुद्धा हवा. जो की मी तिला द्यायलाच हवा. तो हक्क आहे तिचा! आपण फक्त तिच्याबद्दल काय feel करतोय ते तिला सांगायचं.

"Miss Preeti Rajwade... I have very very strong feelings for you.I don't know what are they... but the thing is I like to be with you. I admire you. I want to listen you. I like spending time with you. I am imagining my future with you. I want you to be a part of my personal and introvert life."
"कोई जल्दी नहीं है बस बताना चाहता हूं, और कहना चाहता हूं कि ये जो तुम्हारे लिए मैं महसूस कर रहा हूं वो हमेशा ऐसा ही रहेगा.
I promise you! और अब तो शायद पूरी दुनिया जानती है कि i am damn good at keeping my promises! वैसे भी लड़कियों को अपनी बातें सुनने वाला पति चाहिए होता है ना. अच्छा है ना तुम्हारे लिए. अगर possible होता तो हमे लड़का होगा या लड़की ये decision भी तुम पर ही सौपता पर अब.... खैर वो तो नहीं, पर हां... हमारे बच्चे तुम्हारे जैसे हो, और उनका नाम भी तुम्हारे नाम पर ही हो इतना ही चाहता हूं. मेरा नाम भी मैं अब आर्यन देव राजवाड़े ऐसे ही लगाने वाला हूं. बस तुम्हारे permission का इंतजार है."

"Ohhh... shit... अरे ये क्या..???
बच्चे... शादी... नहीं नहीं... ये तो बहुत ज्यादा हो गया यार....!
वो क्या सोचेगी ? 7 दिन के जान पहचान में बच्चो तक पहुंच गया!
छोड़ो अब No preparations, Direct Action!

And then he left to her hotel

पण जोपर्यंत तो पोचला तोपर्यंत ती तिथून निघून गेली होती. पण मग त्याने विचार केला 'ठीक आहे, इथे नाही पण मुंबईला तर भेटेलच ना! चला आपण सुद्धा मुंबईला जायची तयारी करूया.' तसं एकदा airport वर जायचा विचार आला त्याच्या मनात पण जरा जास्त होईल असं वाटून त्याने तो विचार सोडून दिला. आणि hotel वर निघाला.

दुसर्‍या दिवशी तो रात्री साडेबाराला घरी पोहोचला. पोहोचल्या पोहोचल्या त्याने तिला मेसेज टाकला, "hi.. i want to meet you!" आणि तेवढ्यातच त्याचा फोन off  झाला. Battery Dead! त्याने फोन चार्जिंगला लावला.

आणि तोदेखील झोपला.
बर्‍याच दिवसांनी समाधानाची झोप लागणार होती त्याला. आज पण झोपेपेक्षा जास्त excitement होती... ती पण झोपेतून उठण्यासाठी!
जे की पहिल्यांदाच होत असाव त्याच्या आयुष्यात!

सकाळ झाली... तो उठला. आणि सगळ्यात आधी फोन चालू केला. BBM चेक केलं. तिचा reply आला होता.
"Yes why not I am in Pune now with my family. I'll be in Mumbai tomorrow. so we will meet tomorrow. is it ok for you?"

हा मेसेज वाचून तर आर्यन हवेतच उडायला लागला होता. ढगांवर नाचायला लागला होता.
After all त्याची इच्छा पूर्ण होण्याची ही एक sign होती.
त्याच आयुष्य बदलणार आहे आता.. आधी पेक्षा अजून जास्त सुंदर होणार आहे... उडाला... उडाला... भरपूर उडाला...
Breakfast घेऊन आलेल्या मावशिंसोबत dance सुद्धा करून झाला आणि मग रिप्लाय द्यायला बसला.
"Yah... No problem... I ll send car to pick you up."

असा मेसेज केल्यानंतर जरा पुढचा विचार करायला लागला.
सगळ्यात आधी तर त्याने मस्त अश्या beach side hotel मध्ये टेबल बुक केला. स्वतः डेकोरेशन करायचे ठरवून roses ची ऑर्डर दिली आणि simmi ला heart shape lamps आणायला सांगितले.
हे सगळं प्लॅनिंग केल्यानंतर जवळजवळ एक तासाभराने तो शांत झाला.

त्याला त्याची आणि तिची पहिली भेट आठवली. आणि मग हे सुद्धा लक्षात आले की, ती आयुष्यात आल्यापासूनचा हा पहिलाच दिवस आहे जेव्हा की ती माझ्यासोबत नाहीये. ही पहिलीच सकाळ आहे जेव्हा मी अजून देखील तिला पाहिलं नाहीये.

तिला बघता यावं म्हणून मग त्याने त्याचा फोन घेतला, Instagram open केले, तिला search केल आणि तिच्या account वर गेला.
.
.
तेव्हा त्याला प्रीतीशी सगळ्यात पहिल्यांदा फोनवर झालेलं ते बोलन आठवलं आणि त्याची प्रचिती देखील आली.
प्रीती त्या दिवशी त्याला फोनवर बोलली होती,

"आर्यन वक़्त का वक़्त पर इस्तेमाल करो, सपने तभी पूरे होंगे । क्योंकि अगर सपने सिर्फ देखने ही है तो नींद तो हमेशा ही आती है ।"

And she was right!

Phone screen वर तिने आधल्या रात्री upload केलेला फोटो होता. तिच्या engagement चा...! With the caption of, 

"And Finally... He asked! & I said yes...!

Together Forever!"

Comments