What's your Vision ?
नाही..... मी नाही विचारते तुम्हाला, टेन्शन नका घेऊ.
पण कोणी ना कोणी नक्कीच विचारला असेलच ना तुम्हाला?
तसा अवघड नसला तरी खुप विचार करायला लावणारा प्रश्न नक़्क़ीच आहे.
.
अहो, आज रात्री आपण काय जेवणार, हे सुद्धा आपण नीट ठरवू शकत नाही तर आयुष्यात काय करणार आहे ते कसं सांगणार?
Set your Goal! Decide Vision! हे सगळं बोलन्या ईतकं सोप्पं आहे का ?
लोकांचं इथे आयुष्य जात, आपली स्वप्न समजुन घेण्यात. आणि मग बाकी आयुष्य जात, ती स्वप्न पूर्ण करण्यात. कांहींच तर आयुष्य निघुन जात पण तरी स्वप्न नाही पुर्ण करू शकत.
आपलं काम आणि आपली आवड हे कितपत सेम आहे हे आधी समजुन घेणं महत्त्वाच आहे. मगच vision काय आहे याचं उत्तर देऊ शकू आपण.

पण ते कसं असत ना... आपण आधीच खूप गोंधळात असतो. खूप काही घडत असत आपल्या आजूबाजूला. काही कळत नसतं. आज खुश तर उद्या उदास असे मूड बोर्ड रोज बदलत असतात. आणि असच, स्वतःला शोधत फिरताना कोणीतरी भेटत. आपल्याला वाटत "हा, या व्यक्तीमुळे काही तरी घडेल. काही तरी बदलेल." आणि नेमकं तेव्हाच तो आपल्याला विचारतो "What's your Vision in life ?"
मग काय.... मग आपण अजून गंडतो actually. खरंच गंडतो!
I mean आधीच सध्याच्या स्तिथीला काय करायचं हे काळत नसतं त्यात आता पुढे काय करायचंय हे पण ठरवा.
म्हणजे खरच यार.... डोक्याचा भुसा व्हायचा बाकी असतो फक्त!

पण खर तर हा प्रश्न विचारणं गरजेचं देखील आहे. कोणीतरी आपले डोळे उघडणे importanat असत.
जगण्याला कारण असावे. Vision, Goal असावे.

आयुष्य भेटलंय म्हणून जगा. आलेला दिवस काढा, ढकला its not right na yaar! I know तस कोणी जगतही नाही... I mean नसावं!
आला दिवस, काढला, गेला ! हे आयुष्यभर नाही चालत, infact नाही चालू शकत. काही दिवस असतात तसे... आणि ते असावेत सुद्धा!
Same Routine. Same Mood. Nothing is happening.
But that's okay! कारण हे दिवस असतात आपल्याला charge करण्यासाठी. पुढे घडणाऱ्या Major आणि happening change साठी आधी Prepare & Charge होणं गरजेचं असत आणि ते दिवस म्हणजे तेच होत असत.
हाच वेळ असतो, आपल्याला काय करायचंय हे ठरवायचा or more than that, आपल्याला 'काय करायचं नाहीये' हे ठरवायचा.
काय करायचं नाहीये हे एकदा क्लिअर झालं ना की मग 'काय करायच आहे' हे ठरवणं सोप्पं जातं.
प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते, पण प्रत्येकाची वेळ एक नसते. कोणाला लवकर तर कोणाला उशिरा.
पण... कळतं.
पण उशीर झाला म्हणून आयुष्य थांबत नाही. हा, थोड कंटाळवाणं नक्कीच होऊ शकतं.
पण म्हणुन Vision नाही म्हणजे जगण्याला अर्थच नाही असं म्हणणे मात्र नक्कीच चुकीचं आहे बरं!
आपण जितकं एखाद्या गोष्टीच्या मागे पळू ना तितकीच ती गोष्ट आपल्यापासून दूर पळते. आणि जेव्हा आपण थकून-हताश होऊन बसु, तेव्हा ती बरोबर आपल्याकडे स्वतःहून येते.
So, Never lose hope. You are not wasting your Energy or time. Time will come! You will understand your vision.
फक्त थोड़ थांबा, विचार करा आणि सगळ्यात महत्वाच म्हणजे स्वतःला पूर्णपणे आहे तस accept करा. मग नक्की कळेल.

फक्त.....
दुसऱ्या कोणाला "What's your Vision ?" हे विचारण्या आधी चार वेळा विचार नक्की करा बरं!
कारण ते काय असत ना, कान सोनारानेच टोचावेत. पण कानातल घालुन मिरवणें आणि main म्हणजे ते सांभाळण मात्र त्या व्यक्तीचंच काम असत.

Comments
Post a Comment