ती बस मधे चढ़ली. आणि जागा काढत काढत पुढे एका मोकळ्या जागी जाउन थांबली. फोन मधे आवडते गाणे लावून झाल्यावर तिने फोन पॉकेट मधे टाकला आणि डोक वर केल. समोर पहिल तर पहातच राहिली
काय Handsome आहे राव हा. अस बोलून आ वासुनच त्याच्याकडे एक टक बघत राहिली. उजळदार रंग, शोभेल अशीच ऊंची आणि पिळदार बांधा.
Specks मधे तर अजुनच Sexy दिसत होता. ते म्हणतात ना "Specsy is New Sexy!"
उसके तो जैसे होश ही उड़ गये थे । घायल हो गयी थी ।
पण तोच त्याने तिच्याकडे पहिल आणि हीची तंद्री तुटली.
मग ती आपली गप खिड़कीतुन बाहेर बाघयला लागली.
पण लक्ष मात्र सारख तीकडे जातच होत.
असच एकदा बघताना त्याने पण पहिल.
नाशिब तेवढ्यात स्टॉप आला आणि तो उतरला .
तिचा ही स्टॉप होता, ती उतरली आणि आपल्या रस्त्याला लागली,
2-3 मिनटांनी तिच्या लक्षात आल की तो पण पुढेच आहे, आणि त्याला कळले आहे की आपण त्याच्या मागे आहोत ते !
त्याला वाटल की ही आपल्याला follow च करत आहे.
आणि हे तिला पण जाणवल.
पण तिने लक्ष नाही दिले आणि घराच्या दिशेने चालू लागली.
.
.
आज पण तो भेटला बस मधे आणि आज ही तसच झाल.
त्या नंतर अस 3-4 वेळा झाल.
भेटणे, बघणे...
.
.
आज मात्र जशी तिने बस मधे entry केली तस त्याने तिला look द्यायला सुरुवात केली. आणि थोड्या वेळाने तिला काहीही कळायच्या आत तो बोललाच.
बोलला काय, ओरडलाच.
"काय problem काय आहे तुमचा Madam ??
मुलगा कधी पहिला नाही का ? घरी भाउ, वडील नाहीत वाटत !
तुमच्या मुलींकडे चुकुन नजर गेली तरी तुम्ही इतक्या react करतात.
आणि अाम्हा मुलांकडे मात्र बिनधास्त बघत असतात.
आम्हाला पण इज्जत आहे म्हटल !
जरा Respect करायला शिका !"
आणि हे सगळ ऐकुन बाकीचे लोक ही बोलायला लागले.
"मुलींना खुप सूट देउन ठेवली आहे आजकालच्या.
कस वागायच, बोलायच कळत म्हणून नाही.....
आता आपल्यालाच Protection ची गरज आहे.
आज फक्त बघतिये, उद्या छेडल तर घरातुन बाहेर पडण अवघड होईल आपल. यांना आत्ताच थांबवायला हव"
"मुलींना खुप सूट देउन ठेवली आहे आजकालच्या.
कस वागायच, बोलायच कळत म्हणून नाही.....
आता आपल्यालाच Protection ची गरज आहे.
आज फक्त बघतिये, उद्या छेडल तर घरातुन बाहेर पडण अवघड होईल आपल. यांना आत्ताच थांबवायला हव"
सगळा गोंधळ चालु होता, आणि जिच्यामुळे हा गोंधळ झाला ती मात्र पुर्ण पणे हादरलि होती.
हादारलि काय हललि होती.
.
.
हो....
.
हललिच होती.....
हादारलि काय हललि होती.
.
.
हो....
.
हललिच होती.....
.
मागच्या एका खडुस बाई च्या धक्क्याने ती हलली होती,
आणि शुद्दीवर आली होती.
.
स्वप्न होत ते सगळ !
आणि शुद्दीवर आली होती.
.
स्वप्न होत ते सगळ !
.
हो.... स्वप्नच ........
.
दिवसा धवळ्या, उघड्या डोळ्यांनी पाहीलेल स्वप्न !
.
पण आता मात्र ती पूर्णपणे जागी झाली होती !
.
त्याला शोधायला लागली.
अरे... तो तर उतरुन चालला होता !
चप्पल मुळे पळता येत नव्हतं पण तरी कशी तरी पटापटा चालत तिने त्याला गाठल....
Sorry म्हणायला.
.
.
कारण कोणी आपल्यावर नजर ठेवतय, बघतय, follow करतय हे कस वाटत, काय feel होत हे तिला खुप चांगल माहीती होत.
आणि सगळ्यात महत्त्वाच म्हणजे तिला तिची चूक मान्य होती !
दिवसा धवळ्या, उघड्या डोळ्यांनी पाहीलेल स्वप्न !
.
पण आता मात्र ती पूर्णपणे जागी झाली होती !
.
त्याला शोधायला लागली.
अरे... तो तर उतरुन चालला होता !
चप्पल मुळे पळता येत नव्हतं पण तरी कशी तरी पटापटा चालत तिने त्याला गाठल....
Sorry म्हणायला.
.
.
कारण कोणी आपल्यावर नजर ठेवतय, बघतय, follow करतय हे कस वाटत, काय feel होत हे तिला खुप चांगल माहीती होत.
आणि सगळ्यात महत्त्वाच म्हणजे तिला तिची चूक मान्य होती !

Comments
Post a Comment